पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील द्वेष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

द्वेष   नाम

१. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : ईर्षेने परिपूर्ण असण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : मोहनने ईर्षेच्या आहारी जाऊन आपल्या श्रीमंत भावाच्या घराला आग लावली.

समानार्थी : ईर्षा, हेवा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.