पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धडक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धडक   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एका वस्तूचा दुसर्‍या वस्तूवर झालेला आघात.

उदाहरणे : मोटारीची धडक बसून सायकलस्वार जखमी झाला.

समानार्थी : ठोकर, धक्का


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक वस्तु का दूसरी वस्तु के साथ वेगपूर्ण स्पर्श।

उसे कार से धक्का लग गया।
थपेड़ा, धक्का

The act of contacting one thing with another.

Repeated hitting raised a large bruise.
After three misses she finally got a hit.
hit, hitting, striking
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखादी गोष्ट दुसरीवर किंवा दोन गोष्टी एकमेकांवर आदळण्याची क्रिया.

उदाहरणे : बस आणि ट्रकच्या टक्करमध्ये दहा लोक घायाळ झाली

समानार्थी : टक्कर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दो वस्तुओं आदि के वेगपूर्वक परस्पर भिड़ने की क्रिया।

बस और ट्रक की टक्कर में दस लोग घायल हो गए।
आमर्द, टकराव, टकराहट, टक्कर, तसादम, भिड़ंत, भिड़न्त

An accident resulting from violent impact of a moving object.

Three passengers were killed in the collision.
The collision of the two ships resulted in a serious oil spill.
collision

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.