पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धनको शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धनको   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : ज्यापासून लोक पैसे कर्जाऊ घेतात असा श्रीमंत माणूस.

उदाहरणे : बहिणीच्या लग्ना करता रामने सावकाराकडून कर्ज घेतले

समानार्थी : सावकार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रुपए-पैसे का लेन-देन करने वाला व्यक्ति।

हमें साहूकार का कर्ज चुकाना है।
कोठीवाल, धनिक, ब्योहरिया, महाजन, सावकार, साह, साहु, साहू, साहूकार, सेठ

Someone who lends money at excessive rates of interest.

loan shark, moneylender, shylock, usurer
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : ज्याने देणे दिले आहे ती व्यक्ती.

उदाहरणे : देणेकरी घराबाहेर येऊन रोज ओरडाआरडा करू लागले.

समानार्थी : देणेकरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका कुछ धन या पावना किसी के जिम्मे हो।

मुझे लेनदार का कर्ज चुकाना है।
लहनेदार, लेनदार, लेनहार

Someone who lends money or gives credit in business matters.

lender, loaner

धनको   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक
    विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : कर्ज देणारा.

उदाहरणे : कर्जदात्या बँकांनी आपले व्याजदर वाढवले आहे.
त्या कर्जकरी माणसाने दुप्पट व्याज आकारले.

समानार्थी : ऋणकरी, कर्जकरी, कर्जदाता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो ऋण प्रदान करता हो।

कर्जदाता बैंकों ने अपना ब्याज दर बढ़ा दिया है।
इस गाँव के लोग मोहन से कर्ज लेते हैं, क्योंकि वह कर्जदाता है।
उधार-दाता, उधारदाता, ऋण-दाता, ऋण-प्रदाता, ऋणदाता, ऋणप्रदाता, कर्जदाता

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.