अर्थ : पैशाची फाजील इच्छा करणारा.
उदाहरणे :
धनलोभी व्यक्ती कधीही दान धर्म करू शकत नाही
समानार्थी : धनलोभी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Immoderately desirous of acquiring e.g. wealth.
They are avaricious and will do anything for money.