अर्थ : बंदी बनवणे.
उदाहरणे :
जवाहरलाल यांना सरकारने अटक केल्याबद्दल मोर्चा काढला.
समानार्थी : अटक, कैद, गिरफदारी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ख़ासकर अपराधियों को गिरफ़्तार करने की क्रिया या भाव।
आज कल बड़े-बड़े नेताओं की गिरफ्तारी हो रही है।अर्थ : अपराधी,चोर इत्यादीस पकडण्याची क्रिया.
उदाहरणे :
दंगलीतील संशयितांची पोलिसांनी पुन्हा धरपकड सुरू केली.
समानार्थी : धराधर, धराधरी, पकडापकड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The act of apprehending (especially apprehending a criminal).
The policeman on the beat got credit for the collar.