सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अपराधी,चोर इत्यादीस पकडण्याची क्रिया.
उदाहरणे : दंगलीतील संशयितांची पोलिसांनी पुन्हा धरपकड सुरू केली.
समानार्थी : धरपकड, धराधरी, पकडापकड
अपराधी, शत्रु आदि को पकड़ने की क्रिया।
The act of apprehending (especially apprehending a criminal).
स्थापित करा