पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धर्मग्रंथ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्यात एखाद्या धर्माचे सिद्धांत, त्याची माहिती इत्यादी दिली आहे ते पुस्तक.

उदाहरणे : श्री गुरुग्रंथसाहिब या शिखांच्या ग्रंथात नामदेवांची एकसष्ट पदे समाविष्ट झाली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह ग्रंथ या पुस्तक जिसमें किसी धर्म की शिक्षा हो या धर्म संबंधी ग्रंथ।

सभी धर्म ग्रंथ ईश्वर की महत्ता को प्रतिपादित करते हैं।
धर्म ग्रंथ, धर्म-ग्रंथ, धर्मग्रंथ, धर्मग्रन्थ, धार्मिक ग्रंथ, धार्मिक-ग्रंथ, प्रयोग

Any writing that is regarded as sacred by a religious group.

sacred scripture, scripture

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.