पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धर्मांध शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धर्मांध   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : आंधळेपणाने एखाद्या धर्माला मानणारा.

उदाहरणे : धर्मांध गावकर्‍यांकडून धर्माच्या नावावर त्याने खूप पैसे हडपले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रूढिवादी ढंग से किसी धर्म को मानने वाला या बिना समझे-बूझे या आँखें बंद करके किसी धर्म को माननेवाला।

धर्मांध व्यक्ति समाज के लिए हितकर नहीं होते।
धर्मांध, धर्मान्ध

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.