पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धर्मार्थ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धर्मार्थ   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / कारणदर्शक

अर्थ : परोपकारी बुद्धीने, दान म्हणून.

उदाहरणे : तो हे काम धर्मार्थ करतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धर्म अथवा पुण्य के विचार से।

सेठजी कोई भी काम धर्मार्थ करते हैं।
धर्मार्थ

धर्मार्थ   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : परोपकारी बुद्धीने, दान म्हणून केलेला.

उदाहरणे : माझी मोठी मुलगी धर्मार्थ दवाखान्यात झाली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो धर्म के लिए हो।

कुछ लोग धर्मार्थ कामों के लिए अपना सबकुछ दे देते हैं।
धर्मार्थ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.