अर्थ : धर्माच्या संबंधी उपदेश करणारा.
उदाहरणे :
या संमेलनात अनेक धर्मांचे धर्मोपदेशक आले होते.
समानार्थी : धर्मगुरू
इतर भाषांमध्ये अनुवाद :
धर्म संबंधी शिक्षा देने वाला व्यक्ति।
इस धर्म सम्मेलन में कई दिग्गज धर्मगुरु भाग ले रहे हैं।