अर्थ : धर्माची शिकवण देणारी स्त्री.
उदाहरणे :
ह्या कन्याशाळेत महिन्यातून एकदा एक धर्मोपदेशिका येऊन धर्माची शिकवण देते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
धर्म की शिक्षा देने वाली स्त्री।
इस बालिका विद्यालय में महीने में एक दिन एक धर्मशिक्षिका आकर धर्म संबंधी उपदेश देती हैं।