पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धसणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धसणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : नरम,भुसभुशीत जमिनीत इमारत पाया इत्यादी खाली जाणे.

उदाहरणे : पावसामुळे आवाराची भिंत खचली.

समानार्थी : खचणे, बसणे

नीचे की ओर धीरे-धीरे बैठना या जाना।

बरसात में मिट्टी की दीवाल धँस गई।
धँसकना, धँसना, धसकना, बैठना

Go under.

The raft sank and its occupants drowned.
go down, go under, settle, sink
२. क्रियापद / क्रियावाचक / स्पर्शवाचक

अर्थ : आत शिरणे.

उदाहरणे : दलदलीत माझा पाय धसला.

भीतर या अंदर जाना।

दलदल में मेरा पैर धँस रहा है।
धँस जाना, धँसना

Go under.

The raft sank and its occupants drowned.
go down, go under, settle, sink

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.