पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धसमुसळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धसमुसळा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : निष्काळजीने काम करणारी व्यक्ती.

उदाहरणे : हे काम त्या धसमुसळ्याच्या हाती देऊ नको.

धसमुसळा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : निष्काळजीपणाने काम करणारा.

उदाहरणे : तिच्या धसमुसळ्या स्वभावामुळे कोणते ही काम नीट होत नाही.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.