पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धातू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धातू   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : तांबे, लोखंडासारखे जास्त, विशिष्ट गुरुत्वयुक्त, अपारदर्शी व एक प्रकारच्या चकचकीने युक्त असे खनिज पदार्थ.

उदाहरणे : सर्व धातू पृथ्वीच्या गर्भात मिळतात

वह अपारदर्शक चमकीला खनिज द्रव्य जिससे बर्तन, तार, गहने, शस्त्र आदि बनते हैं।

सोना एक कीमती धातु है।
धातु, मेटल

Any of several chemical elements that are usually shiny solids that conduct heat or electricity and can be formed into sheets etc..

metal, metallic element
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : शरीरातील रक्त, मज्जा, वसा, मांस, अस्थी, मेद व रेत या सात घटकांपैकी प्रत्येक.

उदाहरणे : शरीर म्हणजे धातू व त्यापासून तयार होणारे पदार्थ यापासून बनलेले आहे असे आयुर्वेदात मानले जाते

शरीर को बनाए रखने वाले भीतरी तत्व या पदार्थ जो वैद्यक के अनुसार सात हैं।

हमारे शरीर में रस, रक्त, माँस, मेद, अस्थि, मज्जा और शुक्र - ये सात धातुएँ हैं।
धातु
३. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : क्रियापदाचे मूळरूप.

उदाहरणे : बस धातूला ला प्रत्यय लागून बसला हे क्रियापद होते

क्रिया का मूल रूप।

संस्कृत में भू, कृ, आदि धातुएँ हैं।
धातु

(linguistics) the form of a word after all affixes are removed.

Thematic vowels are part of the stem.
base, radical, root, root word, stem, theme
४. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : ज्यात शुक्राणू असतात अला नराच्या शरीरातील पदार्थ.

उदाहरणे : त्याने रक्त, लघवी, वीर्य हे सर्व तपासून घेतले.

समानार्थी : रेत, शुक्र

शरीर की वह धातु जिससे उसमें बल, तेज और कान्ति आती है और सन्तान उत्पन्न होती है।

वह वीर्य संबंधी रोग से पीड़ित है।
इंद्रिय, इन्द्रिय, धातु, धातुप्रधान, धातुराजक, नुत्फा, पुंसत्व, पुंस्त्व, बीज, मज्जारस, रेत, रेतन, रेतस्, रेत्र, वीर्य, वृष्ण्य, शुक्र, शुचीरता, शुचीर्य, शुटीर्य, हिरण्य, हीर

The thick white fluid containing spermatozoa that is ejaculated by the male genital tract.

come, cum, ejaculate, seed, semen, seminal fluid

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.