पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धामणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धामणी   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : ज्याची फळे वाटाण्याच्या आकाराची असून चवीला आंबट असतात असे मध्यम आकारमानाचे एक वृक्ष.

उदाहरणे : धामणीला पिवळ्या रंगाची फूले येतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फालसे की जाति का एक पेड़ जिसके फल मटर के समान छोटे और खट्टे होते हैं।

धामन में पीले रंग के फूल लगते हैं।
धामन

A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.

tree

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.