अर्थ : श्वासनिरोध, चित्ताची एकाग्रता आणि नैसर्गिक वासनांचा निग्रह इत्यादींचा समावेश असलेले योगाच्या आठ अंगांपैकी एक अंग.
उदाहरणे :
धारणा हे अष्टांगयोगातील सहावे अंग आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
योग के आठ अंगों में से एक जिसमें प्राणायाम करते हुए मन को सब ओर से हटाकर निर्विकार, शांत और स्थिर किया जाता है।
धारणा, अष्टांगयोग का छठा चरण है।अर्थ : सत्य मानलेले गुणधर्म व एखाद्या तर्काला दिलेला त्या गुणधर्माचा आधार.
उदाहरणे :
काही धारणा ह्या काळानुसार कुचकामी ठरतात.
समानार्थी : आधारतत्त्व, गृहितक, गृहितत्त्व
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह कथन जिसे सत्य माना गया हो और जो किसी परिकल्पना का आधार बनाता हो।
कुछ अभिधारणाएँ समय की कसौटी पर खरी नहीं उतरती हैं।