पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धारण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धारण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : नेसण्याची वा घालण्याची क्रिया.

उदाहरणे : महाराजांनी रेशमी वस्त्रे परिधान केली होती.

समानार्थी : परिधान

पहनने की क्रिया।

शीला नए-नए आभूषण धारण किए हुए है।
धारण

The act of having on your person as a covering or adornment.

She bought it for everyday wear.
wear, wearing
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : धरण्याची किंवा आपल्या अंगी बाळगण्याची क्रिया.

उदाहरणे : भगवान शंकारांनी गंगेला आपल्या मस्तकी धारण केले आहे.

(अपने ऊपर) लेने की क्रिया।

भगवान शंकर ने गंगा को अपने मस्तक पर धारण किया है।
धारण

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.