पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धावा करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धावा करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : आपल्या बचावासाठी एखाद्याचे नाव घेणे.

उदाहरणे : आपल्या अब्रूचे रक्षण करण्यासाठी द्रौपदीने प्रभु श्रीकृष्णाचा धावा केला.

समानार्थी : हाक मारणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपने बचाव में किसी का नाम लेना या कोई उदाहरण आदि देना।

कुछ अपराधी संविधान में लिखे किसी कानून की दुहाई देते हैं।
दुहाई देना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.