पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धिमा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धिमा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गतिदर्शक

अर्थ : ज्याचा वेग कमी आहे असा.

उदाहरणे : मंद वारा वाहत होता.

समानार्थी : मंद, संथ, हळू


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका बल या वेग कम हो।

वह मंद गति से वाहन चला रहा है।
अरत, धीमा, मंथर, मंद, मद्धिम, मन्थर, मन्द

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.