पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ध्यास शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ध्यास   नाम

१. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : एखाद्या गोष्टी, व्यक्ती, कार्य इत्यादिकांचा क्षणमात्रही विसर न पडणे.

उदाहरणे : त्या लहान पोराने आईचा ध्यास घेतला

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.