पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नऊपट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नऊपट   नाम

१. नाम
    नाम / निर्जीव / अमूर्त / प्रमाण

अर्थ : एखाद्या गोष्टीच्या मूळच्या आठ पटीने झालेली वाढ.

उदाहरणे : मुंबईत नोकरीसाठी येणार्‍या लोकांची नऊपटीने वाढ झाली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु आदि की मात्रा से उतनी आठ बार और अधिक मात्रा जितनी की वह हो।

नौ का नौगुना एकासी होता है।
नवगुना, नौगुना

नऊपट   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / प्रमाणदर्शक Quantity

अर्थ : एखाद्या गोष्टीच्या मूळच्या प्रमाणापेक्षा आठ पटीने जास्त.

उदाहरणे : त्याचा पगार नऊपट वाढला.

समानार्थी : नऊ पटीने


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जितना हो उतना आठ बार और।

राम के दादा उम्र में राम से नौगुना बड़े हैं।
नवगुना, नौगुना

By a factor of nine.

My investment has increased ninefold.
nine times, ninefold

नऊपट   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / प्रमाणदर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : मूळच्या प्रमाणात आठ पटीने अजून वाढ झालेला.

उदाहरणे : इतर खाद्यापेक्षा ह्या खाद्यातून नऊपट जास्त लोह मिळते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जितना हो उससे उतना आठ बार और अधिक।

दूसरी खाद्यवस्तुओं की तुलना में इस खाद्यवस्तु से नौगुना लौह प्राप्त होता है।
नवगुना, नौगुना

Having nine units or components.

nine-fold, ninefold, nonuple

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.