पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नग   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / परिमाण

अर्थ : फुटकळ संख्यागण्य वस्तू मोजताना वापरला जाणारा शब्द.

उदाहरणे : दोन नग साबणाच्या वड्या आण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संख्या या गिनती का सूचक।

मुझे बाज़ार से केवल दो अदद सामान खरीदने हैं।
अदद, नग

Any division of quantity accepted as a standard of measurement or exchange.

The dollar is the United States unit of currency.
A unit of wheat is a bushel.
Change per unit volume.
unit, unit of measurement
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : अंगठीत बसवलेला खडा.

उदाहरणे : त्याच्या अंगठीतला नग निखळला

३. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : आपली जात, वर्ग इत्यादीमध्ये इतरांपेक्षा खूप चांगला किंवा वरचढ आहे तो.

उदाहरणे : ताजमहलला इस्लामी कलेचे रत्न मानले गेले आहे.
रमेश म्हणजे चित्रकलेतील एक रत्नच आहे.

समानार्थी : रत्न


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो अपनी जाति, वर्ग आदि में औरों से बहुत अच्छा या बढ़-चढ़कर हो।

ताजमहल को इस्लामी कला का रत्न माना गया है।
जौहर, नग, नगीना, रतन, रत्न

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.