पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नपुसकलिंग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / उपाधी

अर्थ : पुरुषत्व वा स्त्रीत्व यांव्यतिरिक्त तिसर्‍या वर्गाची वाचक अशी नामादिकांची व्याकरणातील उपाधी.

उदाहरणे : भावे प्रयोगात क्रियापद नपुसकलिंगात असते.

समानार्थी : नपुंसकलिंग

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.