पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नागरकोविल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर.

उदाहरणे : कन्याकुमारी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र नागरकोविल ह्या शहरात आहे.

समानार्थी : नागरकोइल, नागरकोइल शहर, नागरकोविल शहर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के तमिलनाडु राज्य का एक शहर।

कन्याकुमारी जिले का मुख्यालय नागरकोइल शहर में है।
नागरकोइल, नागरकोइल शहर, नागरकोईल, नागरकोईल शहर, नागरकोल, नागरकोल शहर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.