पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नाट्यपूर्ण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नाट्यपूर्ण   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : नाटकात जसे होते तसे.

उदाहरणे : मेजर अत्यंत नाट्यपूर्ण रीतीने ही सगळी कहाणी ऐकवत होता.

समानार्थी : नाट्यमय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नाटक या नटों की तरह।

जिंदगी में कई नाटकीय मोड़ भी आते हैं।
नाटकीय

Suitable to or characteristic of drama.

A dramatic entrance in a swirling cape.
A dramatic rescue at sea.
dramatic

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.