पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नाणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नाणे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : टाकसाळीत घडवलेला,विशिष्ट प्रकारचा ठसा उमटवलेला,देव-घेवीच्या व्यवहारात साधन असलेला धातूचा तुकडा.

उदाहरणे : उत्खननात सोन्याची पंधरा नाणी सापडली

समानार्थी : नाणक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

टकसाल में ढला हुआ निर्दिष्ट मूल्य का धातु का टुकड़ा जो वस्तु विनिमय का साधन होता है।

पुराने ज़माने में सोने, चाँदी आदि के सिक्के चलते थे।
धातुमुद्रा, सिक्का

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.