पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नातेवाईक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नातेवाईक   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : काही संबंध असेलेली व्यक्ती.

उदाहरणे : आमचे नातेवाईक दिल्लीला राहतात

समानार्थी : आप्त, आप्तेष्ट, नातलग, भाऊबंद, संबंधी

२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : स्वतःच्या घराण्यातील व्यक्ती.

उदाहरणे : आपले स्वजन समोर उभे पाहून अर्जुनाने युद्ध करण्यास नकार दिला

समानार्थी : आप्त, आप्तेष्ट, कुटुंबीय, गणगोत, गोत, नातलग, भाऊबंद, सगेसोयरे, सोयरेधायरे, स्वजन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपने कुल के लोग।

स्वजन कल्याण की भावना से काम करना, समाज के हित में नहीं होता।
कुटुंबी, कुटुम्बी, परिजन, भाई भतीजा, भाईबंधु, स्वजन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.