पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नाथ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नाथ   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्या गोष्टीविषयी सर्व किंवा महत्त्वाचे अधिकार असणारा.

उदाहरणे : गाडीला हात लावण्याच्या आधी मालकाला विचारावे लागेल.

समानार्थी : अधिपती, मालक, मालिक, स्वामी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

(व्यक्ति) वह जो किसी को आज्ञा दे। वह जिसे किसी वस्तु आदि पर पूरे और सब प्रकार के अधिकार प्राप्त हों।

सेवक ने अपने स्वामी से मेला जाने की आज्ञा ली।
अधिप, अधिपति, अधिभू, अधीश, अधीश्वर, अभीक, अर्य, अर्य्य, आक़ा, आका, आग़ा, आगा, आज्ञापक, ईश, ईशान, ईश्वर, धोरी, नाथ, मालिक, साँई, सांई, स्वामी, हाकिम

A person who has general authority over others.

lord, master, overlord
२. नाम / निर्जीव / अमूर्त / उपाधी

अर्थ : नाथ संप्रदायातील साधकाची उपाधी.

उदाहरणे : अनेक नाथ गृहस्थाश्रमी असून हिमालयाच्या काही भागात राहतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गोरखपंथी साधुओं की उपाधि।

गोरखपंथी साधुओं के नाम के पीछे नाथ लगा रहता है।
नाथ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.