अर्थ : प्रसिद्धी मिळालेली व्यक्ती.
उदाहरणे :
विद्याधरांती गणती नावाजलेल्यांमध्ये होते.
समानार्थी : ख्यात, ख्यातनाम व्यक्ती, नाणावलेला, नावाजलेला, प्रख्यात व्यक्ती, प्रसिद्ध व्यक्ती, मशहूर व्यक्ती, विख्यात व्यक्ती
अर्थ : ज्याचे एखाद्या पदासाठी किंवा कामासाठी नामांकन झालेले आहे असा.
उदाहरणे :
सोनाली संचालक पदासाठी नामांकित आहे