पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नारद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नारद   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : भारतीय पुराणात वर्णिलेले एक देवर्षी.

उदाहरणे : नारद हा ब्रह्मदेवाचा मानसपुत्र होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक देवर्षि।

नारद बह्मा के पुत्र हैं।
ताराभ, देवल, नारद, नारद मुनि

A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.

sage
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक गंधर्व.

उदाहरणे : नारद कश्यप ऋषीचे पुत्र होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक गंधर्व।

नारद कश्यप ऋषि के पुत्र थे।
नारद

An imaginary being of myth or fable.

mythical being
३. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : विश्वामित्रचे एक पुत्र.

उदाहरणे : नारदचे वर्णन पुराणांत आढळते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विश्वामित्र के एक पुत्र।

नारद का वर्णन पुराणों में मिलता है।
नारद

An imaginary being of myth or fable.

mythical being

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.