पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नास्तिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नास्तिक   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : ईश्वराचे अस्तित्व न मानणारी व्यक्ती.

उदाहरणे : नास्तिकांचा एक गट येथे स्थापन झाला आहे.

समानार्थी : निरीश्वरवादी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ईश्वर के अस्तित्व को न मानने वाला व्यक्ति।

नास्तिकों को धर्म की बात बताना बहुत मुश्किल होता है।
अनीश्वरवादी, नास्तिक, नास्तिकतावादी, निरीश्वरवादी, हैतुक

नास्तिक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ईश्वर, परलोक इत्यादींचे अस्तित्व नाकारणारा.

उदाहरणे : तो पूर्णपणे नास्तिक आहे.

समानार्थी : निरीश्वरवादी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो वेद,ईश्वर,परलोक आदि पर विश्वास न रखता हो।

चीन के अधिकतर लोग नास्तिक हैं।
अनीश्वरवादी, नास्तिक, नास्तिकतावादी, निरीश्वरवादी

Rejecting any belief in gods.

atheistic, atheistical, unbelieving
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : वेदांचे प्रामाण्य नाकारणारा.

उदाहरणे : बौद्ध, जैन आणि चार्वाक ही नास्तिक दर्शने आहेत

३. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : देवांची निंदा करणारा किंवा त्यांना न मानणारा.

उदाहरणे : देवनिंदक नेहमी धर्माची आलोचना करतात.

समानार्थी : देवनिंदक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ईश्वर, परलोक आदि के बारे में अनादरपूर्वक बातें करने वाला।

देवनिंदक व्यक्ति हमेशा धर्म की आलोचना करते हैं।
ईश निंदक, ईश निन्दक, ईश-निंदक, ईश-निन्दक, देवनिंदक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.