पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नाहणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नाहणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : पाण्याने अंग स्वच्छ करणे.

उदाहरणे : कार्यालयातून आल्यावर मी रोज आंघोळ करतो.

समानार्थी : आंघोळ करणे, न्हाणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर साफ करने के लिए उसे जल से धोना।

दादाजी ठंड के दिनों में गुनगुने पानी से नहाते हैं।
अन्हाना, नहाना, स्नान करना

Cleanse the entire body.

Bathe daily.
bathe
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : मासिक पाळी संपल्यावर स्त्रीचे स्नान करणे.

उदाहरणे : स्त्रिया साधारण तीन दिवसानंतर नाहतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रजोधर्म से निवृत्त होने पर स्त्री का स्नान करना।

प्रायः स्त्रियाँ तीन दिन के बाद नहाती हैं।
नहाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.