सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कुठलाही रोग नसलेला.
उदाहरणे : ते शंभर वर्षांचे निरोगी आयुष्य जगले.
समानार्थी : ठिक, निरामय, निरोगी, बरा, रोगमुक्त
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसे कोई रोग न हो या जिसका स्वास्थ्य अच्छा हो।
अर्थ : ज्यात मळ वा दोष नाही असा.
उदाहरणे : त्याचे मन अगदी स्वच्छ आहे.
समानार्थी : चखोट, निर्मल, निर्मळ, पवित्र, साफ, स्वच्छ
स्थापित करा