पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निग्रही शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निग्रही   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : आग्रह धरणारा.

उदाहरणे : स्त्रिया फार चोखंदळ आणि बारीक सारीक गोष्टींबाबात आग्रही असतात.

समानार्थी : आग्रही


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आग्रह करने वाला।

आग्रही व्यक्ति की आग्रह पर उसने शीघ्रता से उसका काम कर दिया।
अनुरोधक, अनुरोधी, आग्रहकर्ता, आग्रहकर्त्ता, आग्रही, आग्राहक
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : विकार वा दोषांपासून दूर राहणारा.

उदाहरणे : संतांना संयमी राहणे गरजेचे आहे.

समानार्थी : संयमी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दोषों से दूर रहने वाला।

संतों का परहेजी होना आवश्यक है।
परहेजगार, परहेज़गार, परहेज़ी, परहेजी, पर्हेजगार

Sparing in consumption of especially food and drink.

The pleasures of the table, never of much consequence to one naturally abstemious.
abstemious

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.