सांझा करें ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं
मराठी शब्दकोषातील नितळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नितळ (विशेषण)

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : गाळ नसलेला.

उदाहरणे : सिंहगडावरच्या देवटाक्यात अगदी नितळ पाणी आहे.

समानार्थी : स्वच्छ

(द्रव) जिसमें तलछट न हो।

हमेशा साफ़ पानी पीना चाहिए।
साफ़, स्वच्छ