अर्थ : झोप न येण्याची अवस्था वा झोपेचा अभाव.
उदाहरणे :
तिला निद्रानाशाचा विकार जडला आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A temporary state in which you are unable (or unwilling) to sleep.
Accept your wakefulness and sleep in its own contrary way is more likely to come.