पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निपुण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निपुण   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : खास ज्ञान किंवा कौशल्य असणारा.

उदाहरणे : अर्जुन धनुर्विद्येत प्रवीण होता.

समानार्थी : कसबी, कुशल, जाणकार, जाणता, तज्ज्ञ, तज्ञ, तरबेज, निष्णात, पटाईत, पारंगत, प्रवीण, फरडा, वाकबगार, विशारद, हातखंडा, हुशार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Highly skilled.

An accomplished pianist.
A complete musician.
accomplished, complete
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : तीव्र बुद्धीच्या जोरावर चातुर्याने कामे करणारा.

उदाहरणे : चतुर माणसाला फसवता येत नाही

समानार्थी : कल्पक, कसबी, खडाण, खमक्या, चतुर, चलाख, चाणाक्ष, डोकेबाज, प्रवीण, युक्तीबाज, वाकबगार, शीगबुद्धी, हुशार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चतुराई से काम करने वाला।

चालाक पुलिस अफसर ने अपराधियों के एक गिरोह को पकड़ा।
अमूक, अमूढ़, अमूर, आगर, खुर्राट, घूना, चंट, चतुर, चालाक, पटु, पृथुदर्शी, प्रगल्भ, बाँकुरा, सयाना, स्याना, होशियार

Mentally quick and resourceful.

An apt pupil.
You are a clever man...you reason well and your wit is bold.
apt, clever

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.