अर्थ : अभिमान नसल्याची अवस्था.
उदाहरणे :
निरहंकारीपणा हाच संतांचा महत्त्वाच गुण आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : गर्वाचा अभाव.
उदाहरणे :
निगर्वीपणामुळे माणसामधील साधुत्वाचे दर्शन होते.
समानार्थी : निगर्वीपणा, निरभिमानित्व
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अहंकार का अभाव।
अनहंकार व्यक्ति की साधुता को दर्शाता है।