पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निरागस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निरागस   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : मनात छळ-कपट काहीही नसणारा वा त्यांच्याशी संबंध न आलेला.

उदाहरणे : निरागस मुलांचे प्रश्न मोठ्यांना बुचकळ्यात टाकणारे असतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो कुछ न जानता हो।

अपराधियों ने कल रात एक मासूम बच्चे की हत्या कर दी।
निरीह, मासूम

Free from evil or guilt.

An innocent child.
The principle that one is innocent until proved guilty.
clean-handed, guiltless, innocent

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.