अर्थ : एखाद्या विषयाशी संवंधीत तथ्यांचा शोध घेण्याचे काम.
उदाहरणे :
तहशीलदार गावाची चौकशी करायला येणार आहे.
समानार्थी : चौकशी, तपास, तपासणी, शोध
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी विषय से संबंधित तथ्यों के बारे में छानबीन करने का काम।
तहसीलदार गाँवों की जाँच-पड़ताल करने आ रहे हैं।अर्थ : बारकाईने पडताळणी करण्याची क्रिया.
उदाहरणे :
प्रयोगकर्त्याने चांगले अवलोकन केल्यामुळे तो प्रयोग यशस्वी झाला.
समानार्थी : अवलोकन
इतर भाषांमध्ये अनुवाद :