पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निर्हेतुक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निर्हेतुक   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : उद्देशावाचून.

उदाहरणे : तो निरुद्देश भटकतो.

समानार्थी : अहेतुक, निरुद्देश


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बिना उद्देश्य के।

वह उद्देश्यहीनतः इधर-उधर घूमता रहता है।
उद्देश्यहीनतः, निरुद्देश्य, निरुद्देश्यतः

निर्हेतुक   विशेषण

१. नाम / अवस्था

अर्थ : कोणताही हेतू किंवा उद्देश्य नाही असा.

उदाहरणे : निरुद्देश्य जीवन जगणे किती कठीण आहे!

समानार्थी : अहेतुक, निरुद्देश्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका कोई उद्देश्य न हो।

निरुद्देश्य जीवन व्यतीत करना कितना कठिन है।
अनभिसंधान, अनभिसन्धान, उद्देश्यरहित, उद्देश्यहीन, निःप्रयोजन, निरुद्देश्य, निष्प्रयोजन, प्रयोजनरहित, प्रयोजनहीन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.