अर्थ : चांगल्या किंवा कामाच्या गोष्टी वेगळ्या काढणे.
उदाहरणे :
माझी आई जेवणासाठी तांदूळ निवडत होती
समानार्थी : वेचणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : प्रतिनिधी म्हणून नियुक्त करणे.
उदाहरणे :
नरसिंह राव ह्यांना नेतेपदी निवडले.
ह्या अधिवेशनासाठी गांधीजींनी कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुभाषबाबूंची निवड केली.
समानार्थी : निवड करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कुछ लोगों में से किसी को अपना प्रतिनिधि बनाना।
काँग्रेसियों ने सोनिया गाँधी को काँग्रेस अध्यक्ष चुना।अर्थ : मनाला आवडलेली वस्तू घेणे.
उदाहरणे :
तिने त्यातून आपल्यासाठी एक सुंदरी साडी निवडली.
समानार्थी : पसंत करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : खूप सार्या वस्तूंमधून काही आवडलेल्या वस्तू वेगळ्या करणे.
उदाहरणे :
कपड्याच्या दुकानातून माझ्यासाठी मी दहा साड्या पसंत केल्या.
समानार्थी : पसंत करणे, बाजूला काढणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बहुत सी वस्तुओं में से कुछ मनपसंद वस्तुएँ अलग करना।
कपड़े की दुकान से अपने लिए मैंने दस साड़ियाँ चुनी।