पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निषेधार्थ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निषेधार्थ   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / कारणदर्शक

अर्थ : निषेध करण्यासाठी किंवा दर्शविण्यासाठी.

उदाहरणे : अत्याचाराच्या निषेधार्थ लोकांनी धरणे दिले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

निषेध करने या रोकने के लिए।

अत्याचारों के निषेधार्थ लोगों ने धरना दिया।
निषेधार्थ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.