पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निष्कपटी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निष्कपटी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सरळ वृत्तीचा.

उदाहरणे : आजकाल साधी माणसे मूर्ख ठरतात.

समानार्थी : निर्व्याज, निष्कपट, भोळा, सरळ, साधा, साधाभोळा

Lacking in sophistication or worldliness.

A child's innocent stare.
His ingenuous explanation that he would not have burned the church if he had not thought the bishop was in it.
ingenuous, innocent
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : विश्वासघात न करणारा किंवा कपट न करणारा.

उदाहरणे : त्याचे निष्कपटी जीवन सर्वांना आदर्श ठरले.

समानार्थी : अकपटी

जिसमें कपट या छल न हो या उसका अभाव हो।

उनका अकपट जीवन सब के लिए आदर्श बना।
अकपट, अमिष, कपटरहित, छलरहित

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.