पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निसंकोची शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निसंकोची   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : संकोच नसलेला.

उदाहरणे : निःसंकोची माणसाला कुणाकडे काहीही मागायला त्रास होत नाही.

समानार्थी : निःसंकोची, निस्संकोची

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.