पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नीलकांत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नीलकांत   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : निळ्या रंगाचे एक रत्न.

उदाहरणे : नील हा कठीणपणात हिरा व लाल यांच्या खालोखाल असतो.

समानार्थी : नील


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नीले रंग का एक रत्न जिसकी गणना नौ रत्नों में होती है।

वह नीलम जड़ी अँगूठी पहनी थी।
इंद्रनील, इन्द्रनील, तृणग्राही, नील मणि, नीलम, नीलमणि, नीलरत्न, मणिश्याम, शनिप्रिय, शितिरत्न

A precious transparent stone of rich blue corundum valued as a gemstone.

sapphire

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.