सांझा करें ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं
मराठी शब्दकोषातील नृपती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नृपती (नाम)

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्या देशाचा वा विशिष्ट जनसमूहाचा शासक आणि स्वामी.

उदाहरणे : कोरियाचा राजा मॉसोलस याची १४० फूट उंचीची कबर हॅलिकार्नेस येथे आहे.

समानार्थी : नरपती, नराधिप, नरेंद्र, नरेश, नृप, नृपाल, भूप, भूपती, भूपाल, महीपाल, महीपाळ, राजा

A male sovereign. Ruler of a kingdom.

king, male monarch, rex