पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नेत्ररोग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नेत्ररोग   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : डोळ्याच्या कोणत्याही भागात होणारा रोग.

उदाहरणे : अक्षिकोटराच्या हाडांना होणार्‍या रोगाचा समावेश नेत्ररोगात करतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आँख में होने वाला रोग।

रतौंधी एक नेत्ररोग है।
नेत्र रोग, नेत्ररोग

Any disease of the eye.

eye disease

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.