पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नेमी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नेमी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : चाकाच्या परिघाला बसवतात ती लोखंडी पट्टी.

उदाहरणे : त्याने बाजारातून सायकलची नेमी विकत आणली.

समानार्थी : धांवा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चक्के का ऊपरी गोल भाग जिससे टायर जुड़ा रहता है।

वह बाज़ार से साइकिल की नेमि ख़रीद कर लाया।
नेमि, रिम, रीम

The outer part of a wheel to which the tire is attached.

rim
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एक जैन तीर्थंकर.

उदाहरणे : नेमिनाथ हे जैनधर्मचे बाईसवे तीर्थंकर होते.

समानार्थी : अरिष्टनेमी, नेमिनाथ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जैनियों के बाईसवें तीर्थंकर।

नेमीनाथ का नाम ऋग्वेद में चार बार प्रयुक्त हुआ है।
अरिष्ट नेमीनाथ, अरिष्ट नेमीनाथ भगवान, अरिष्टनेमि, अरिष्टनेमी, नेमि, नेमिनाथ
३. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक दैत्य.

उदाहरणे : नेमिचे वर्णन भागवतात आढळते.

समानार्थी : नेमि


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक दैत्य।

नेमि का वर्णन भागवत में मिलता है।
नेमि

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.