अर्थ : नॉर्वे ह्या देशात बोलली जाणारी भाषा.
उदाहरणे :
त्याला नॉर्वेजियत बोलता येते.
समानार्थी : नॉर्वेजियन भाषा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
नार्वे के लोगों की भाषा।
उसे नार्वेजियन अच्छी तरह से आती है।A Scandinavian language that is spoken in Norway.
norwegianअर्थ : नॉर्वेजियन ह्या भाषेचा किंवा नॉर्वेजियन ह्या भाषेशी संबंधित.
उदाहरणे :
आधुनिक यूरोपीय भाषा-साहित्यांत नार्वेजियन साहित्याला महत्त्वाचे स्थान आहे.